सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमडळ बैठकीत दिले निर्देश
अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात मागील काही दिवसांमधील विविध कारणांमुळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. या पार्श्वभूमीवर […]