South Korea : दक्षिण कोरियात देशद्रोहप्रकरणी राष्ट्रपती अटकेत; 12 दिवस लपले, राष्ट्रपती योल यांचे समर्थक उतरले रस्त्यावर
वृत्तसंस्था सेऊल : South Korea दक्षिण कोरियात गेल्या दीड महिन्यापासून राजकीय संकट सुरू आहे. बुधवारी महाभियोगाला तोंड देणारे पायउतार राष्ट्रपती यून सुक योल यांच्यावर राजद्रोहाचा […]