दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोराच्या पंपोर भागात आज भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे होते. त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये नागरिकांची […]