भरा आता बॅग…भारतीय प्रवाशांवरचे निर्बंध सिंगापुरने हटवले
वृत्तसंस्था सिंगापूर: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरने आंतरराष्ट्रीय प्रवासावर घातलेले निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारपासून भारतीय प्रवासी सहजपणे सिंगापूरला ये-जा करु शकणार आहेत. सिंगापूर […]