South Africa : दक्षिण आफ्रिकेतील वसतिगृहात गोळीबार, 11 जणांचा मृत्यू; 25 जणांवर गोळीबार
दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियाजवळील एका वसतिगृहात झालेल्या गोळीबारात अकरा जण ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की एकूण २५ जणांना गोळ्या घातल्या गेल्या आहेत.