दहशतवादी हल्ला : कलम 370 रद्द झाल्या वर्धापनदिनी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार
Terrorist Attack : जम्मू -काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात कोणीही ठार किंवा जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. […]