• Download App
    Sons of Liberty International Matthew Van Dyke arrest | The Focus India

    Sons of Liberty International Matthew Van Dyke arrest

    NIA Arrests : NIA ने 6 युक्रेनियन, 1 अमेरिकन नागरिकाला अटक केली; भारतात दहशतवादाला पाठिंबा देत होते

    राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 6 युक्रेनियन आणि एका अमेरिकन नागरिकाला अटक केली. त्यांच्यावर म्यानमारमधील वांशिक युद्ध गटांना शस्त्रे आणि दहशतवादी सामग्री पुरवून तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. यासोबतच ते भारतात दहशतवादालाही पाठिंबा देत होते.

    Read more