दिवाळीनंतर भ्रष्टाचाराबाबत फटाके फोडणार, तीन मंत्री आणि तीन जावयांचा पर्दाफाश करणार, किरीट सोमय्या यांचा इशारा
विशेष प्रतिनिधी अमरावती : दिवाळीनंतर भ्रष्टचाराबाबत फटाके फोडणार आहेत. तीन मंत्री आणि तीन जावई यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला […]