Kedarnath : केदारनाथमध्ये अडकलेल्या 2 हजार भाविकांची सुटका; सोनप्रयागमध्येही भूस्खलन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनानंतर केदारनाथ ( Kedarnath ) यात्रा दोन दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. राज्यात ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा […]