Sonia-Rahul : नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया-राहुल यांना नोटीस बजावण्यास न्यायालयाचा नकार; ईडीला सांगितले- आरोपपत्रातून काही कागदपत्रे गहाळ
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यास दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला. आरोपींची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही नोटीस बजावू शकत नाही, असे न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.