ख्रिश्चनीकरणासाठीच चर्चच्या दबावामुळे सोनिया गांधींकडून आंध्रचे विभाजन, माजी सीबीआय प्रमुखांचा दावा
कॉंग्रेसच्याच मुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचा विरोध असताना तत्कालिन संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आंध्र प्रदेशाच्या विभाजनाचा निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली होती. […]