प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा; ममतांनी साधली सोनिया-राहुल यांच्याशी “राजकीय जवळीक”
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचा प्रादेशिक पक्षांवर विश्वास आहे. प्रादेशिक पक्षांनी देखील काँग्रेसवर विश्वास ठेवला पाहिजे. सोनिया गांधी सर्व विरोधकांची एकजूट करू इच्छितात, अशा शब्दांत […]