शरद पवार सक्रिय होताच सोनिया गांधीही झाल्या सावध, 24 जूनला AICC आणि प्रदेश प्रभारींची बैठक
Sonia Gandhi Calls AICC Meeting : कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जून रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची (एआयसीसी) बैठक बोलावली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस […]