अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘रावडी राठोड’ या कॉमेडी चित्रपटाच्या दुसरा भागाची घोषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : खिलाडी अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रावडी राठोड’ या कॉमेडी चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. […]