Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण, परभणीपासून मंत्रालयापर्यंत लाँगमार्च; 16 फेब्रुवारीला मुंबईत धडकणार
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होऊन एक महिना झाला, तरी दोषी पोलिसांवर कारवाई झालेली नाही. या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंबेडकरवादी नेते आणि संघटनांनी लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेतला.