नवाब मलिक यांचा आरोप अनिल देशमुखांप्रमाणे मलाही गोवण्याचा प्रयत्न, पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात […]