केंद्रीय मंत्री व्ही. सोमन्ना यांच्या मुलाविरुद्ध खटला; बंगळुरूच्या दाम्पत्याचा फसवणूक, ब्लॅकमेल आणि धमकावल्याचा आरोप
वृत्तसंस्था बंगळुरू : केंद्रीय मंत्री व्ही. सोमन्ना यांचा मुलगा अरुण यांच्यावर बंगळुरूतील एका जोडप्याने आर्थिक फसवणूक आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी […]