काळ्या झेंड्यांनी “स्वागत” करणाऱ्या राष्ट्रवादीला सोमय्यांनी डिवचले; हिंमत असेल, तर कोल्हापूर दौरा अडवून दाखवा!
Somaiya slammed the NCP : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांना कोल्हापूर दौर्यात अडथळा आणणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे राज्याच्या […]