Ukraine war : युक्रेन युद्धात 6 लाख रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा; आठ हजार रणगाडे उद्ध्वस्त; युक्रेनने कुर्स्कमधील तिसरा पूलही पाडला
वृत्तसंस्था कीव्ह : रशिया-युक्रेन (Ukraine war ) युद्धात 6 लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनियन वेबसाइट कीव इंडिपेंडंटच्या मते, युक्रेनियन आर्मीच्या जनरल स्टाफने […]