solar energy projects सौर उर्जा प्रकल्पातील विकासकाच्या समस्यांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ संदर्भात आढावा बैठक पार पडली.