WATCH : इंजिनिअर तरुणाकडून फेसबुकवर अश्लील व्हिडिओ, सोलापूर पोलिसांनी अशी केली अटक
सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्याला तरुणाला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. मनीष विजयराज बंकापूर असे अटक केलेल्या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. […]