Solapur fire tragedy : सोलापूर आग दुर्घटना : पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पीडितांना आर्थिक सहाय्य
सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग लागून आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेत मृतांना आणि जखमींना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.