एसटी संप; ठाकरे – पवार सरकार नरमले? गोपीचंद पडळकर यांना चर्चेचे निमंत्रण
प्रतिनिधी मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मुंबईच्या आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात […]