परदेशातून मतदान होणार, तुम्ही झोपणार??; कसब्यात सोसायट्यांच्या गेटवर झळकल्या पुणेरी पाट्या!!
प्रतिनिधी पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आज मतदानाच्या दिवशीच कसब्यातील रहिवासी सोसायट्यांमध्ये सोसायटीच्या गेटवर काही वैशिष्ट्यपूर्ण पुणेरी पाट्या झळकल्या आहेत.There will be voting from […]