दिल्लीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर समाजकंटकांकडून दगडफेक, तलवारी आणि गोळ्याही झाडल्या; अनेक पोलीस जखमी
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात रविवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. येथे दगडफेकीनंतर हल्लेखोरांनी जाळपोळही सुरू केली. यासोबतच तलवारी आणि गोळ्याही झाडल्या. हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण […]