Central government : स्विगी-झोमॅटो डिलिव्हरी बॉयनाही मिळणार विमा; नोंदणीसाठी 90 दिवस काम करणे आवश्यक; सामाजिक सुरक्षा मसुदा नियम जारी
देशभरातील लाखो डिलिव्हरी बॉय, कॅब ड्रायव्हर्सना आता आरोग्य विमा, जीवन विमा आणि अपघात संरक्षण यांसारख्या सुविधा मिळतील. केंद्र सरकारने ‘सोशल सिक्युरिटी कोड 2020’ अंतर्गत नवीन मसुदा नियमांना अधिसूचित केले आहे.