• Download App
    Social Media Creator Economy AI Future | The Focus India

    Social Media Creator Economy AI Future

    Khaby Lame : सोशल मीडिया क्रिएटर्स जगतातील मोठा करार; सर्वात महागडा इन्फ्लुएन्सर खाबी लॅमने 9 हजार कोटी रुपयांना व्यक्तिमत्त्व हक्क विकले

    सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या चेहऱ्यांपैकी एक असलेले खाबी लॅम आता एआयच्या जगात एक नवीन अध्याय लिहिणार आहेत. 2020 मध्ये ओव्हर-द-टॉप लाइफ हॅक्सवर न बोलता प्रतिक्रिया देऊन चर्चेत आलेले 25 वर्षीय लॅम आता डिजिटल ट्विनच्या माध्यमातून व्हर्च्युअल अवतारात समोर येणार आहेत.

    Read more