भैरवी सोशल फाऊंडेशनच्या ‘जागर 2022’ मध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत्त महिलांचा सन्मान
भैरवी सोशल फाऊंडेशन व मोरया नर्सिंग होमच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित ‘जागर 2022’मध्ये विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. Bhairavai social foundation organised ‘jagar-2022’ program […]