व्वा ! उद्धव सरकार आडवी बाटली उभी करुन दाखवलीच
उठता बसता महात्मा गांधी यांचा नामजप करणाऱ्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी चंद्रपुरातील दारुबंदी हटवण्यासाठी कंबर कसली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साथ दिली. मोठ्या संघर्षाने सामाजिक कार्यकर्त्यांनी […]