• Download App
    Snow Accident Japan | The Focus India

    Snow Accident Japan

    Japan Road Accident : जपानमध्ये 60 हून अधिक गाड्यांची धडक, अनेक गाड्या जळून खाक, 2 ठार, 26 जखमी

    जपानमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा बर्फाळ हवामानामुळे मोठा रस्ते अपघात झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होती, त्यामुळे दोन ट्रक एकमेकांवर आदळले.

    Read more