पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या वेगळ्या चौकशीला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ममता बॅनर्जी पडल्या तोंडघशी
वृत्तसंस्था नवी दिल्ली:कथित पेगासस हेरगिरी प्रकरणाची राज्यपातळीवर चौकशी करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा डाव उधळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अशा प्रकारच्या चौकशीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे […]