• Download App
    smriti irani | The Focus India

    smriti irani

    “मी वुमन ऑफ द मॅच”, प्रियांका टिबरेवाल स्मृती इराणींच्या भूमिकेत!!

    वृत्तसंस्था भवानीपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत कडवी टक्कर देणाऱ्या भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल आता स्मृती इराणींच्या भूमिकेत शिरल्याचे दिसत आहे.Me […]

    Read more

    CONGRESS VS NCP :कॉंग्रेस होती आता नाही- ‘काँग्रेस ‘त्या’ जमीनदारासारखी’ : शरद पवारांच्या विधानावर स्मृती इराणींनी घेतली डबल फिरकी ….

    शरद पवार यांनी काँग्रेसची आत्ताची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी आहे असं म्हटलं होतं.  आता यावर स्मृति इराणी यांनी मजेदार ट्विट करत चांगलीच फिरकी घेतली आहे […]

    Read more

    खासदारांसाठी थलायवीचे विशेष स्क्रीनिंग, कंगनाने स्मृती इराणींची केली स्तुती 

    कंगनाने अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे खऱ्या आयुष्यातील ‘थलावी’ असे वर्णन केले आहे. Special screening of Thalayavi for MPs, Kangana praises Smriti Irani […]

    Read more

    लस्सीवाल्याला स्मृति इराणी यांनी विचारले गांधी परिवारातील कोणी आले होते का? त्याने सांगितले हो राहूल आणि प्रियंका गांधी आले होते!

    विशेष प्रतिनिधी अमेठी : अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी मतदारसंघाच्या दौऱ्यात एका लस्सी दुकानात थांबून लस्सी पिली. दुकानदाराशी गप्पा मारताना त्यांनी […]

    Read more

    लाल दिव्याच्या गाड्या नाहीत की सुरक्षेचा बडेजाव, सर्वसामान्यांप्रमाणे बसून स्मृति इराणीआणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी घेतला वडापावचा स्वाद

    विशेष प्रतिनिधी मुंबई: दोन केंद्रीय मंत्री आलेले; पण लाल दिव्यांच्या गाड्या नाहीत की सुरक्षेचा बडेजाव नाही. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे हॉटेलमध्ये येऊन महिला व बालविकास मंत्री स्मृति […]

    Read more

    यूपी : पीएम मोदी आणि स्मृती इराणी यांच्यावरआक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल खटला दाखल 

    फेसबुकवर वापरलेल्या अपमानास्पद शब्दांची प्रत शनिवारी दिवाणी न्यायालयाच्या संबंधित न्यायालयात सादर करण्यात आली. विशेष प्रतिनिधी जौनपुर : एका तरुणाने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट […]

    Read more

    रायबरेलीला देणार स्मृती इराणी ‘दिशा’ ! ; इराणींच्या हाताखाली सोनिया गांधी यांना करावे लागणार काम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ग्रामविकास मंत्रालयाच्या जिल्हा विकास समन्वय व देखरेख समितीच्या (दिशा) रायबरेली जिल्हाध्यक्ष पदावर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची नियुक्ती […]

    Read more

    ममतादीदी अजून किती महिलांवर बलात्कार होताना शांतपणे पाहणार आहेत?; स्मृती इराणींचा संतप्त सवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या चौकशीच्या बाजूने कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे भाजपच्या राज्य प्रभारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत […]

    Read more

    One Stop Center : परदेशात काम करणार्‍या भारतीय महिलांना केंद्र सरकारचे संरक्षण ; ९ देशात सुरू करणार ‘One Stop Center’

    परदेशात काम करणार्‍या भारतीय महिलांना  केंद्रांची मदत मिळणार आहे. बर्‍याच वेळा या देशांमध्ये भारतीय महिला हिंसाचाराचा बळी ठरतात.  सध्या सरकार नऊ देशांमध्ये ‘one stop center’ […]

    Read more

    कोरोनाने आई-वडलांचा आधार गमावलेल्यांना मायेचा आधार, महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांची माहिती

    कोरोनामुळे आई-वडील दोघांनाही गमावलेल्यांना महिला आणि बालकल्याण विभाग आधार देणार आहे. देशभरातील अशा ५७७ बालकांची माहिती राज्यांकडून मिळाली असून त्यांना मायेचे छत्र देणार असल्याचे केंद्रीय […]

    Read more

    कॉँग्रेसची आता ट्विटरकडे मदतीची याचना, जे. पी. नड्डा, स्मृति इराणी, बी.एल. संतोष यांची अकाऊंट बंद करण्याची मागणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी टूलकिट बनविण्याचे प्रकरण अंगाशी येऊन सर्व स्तरांतून टीका सुरू झाल्यावर कॉंग्रेसने आता ट्विटरकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय जनता […]

    Read more

    जायंट किलर स्मृति इराणींवर पश्चिम बंगालची जबाबदारी, ममता बॅनर्जी यांना देणार आव्हान

    अमेठीमध्ये राहूल गांधी यांना पराभूत करून जायंट किलर बनलेल्या आक्रमक नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांच्यावर पश्चिम बंगालची जबाबदारी दिली जाणार […]

    Read more

    आमने-सामने: एनी आंसर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ? राहुल गांधीचा वार ; ऑलरेडी देअर इज अ‍ॅन आंसर ! स्मृती इराणींनी परतवला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला परदेशातून मोठ्या प्रमाणात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत मिळत आहे. या मदतीमध्ये राजकारण होताना दिसत असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष […]

    Read more

    त्यातून ममता बॅनर्जींचे संस्कार दिसतात, स्मृति इराणी यांचा हल्लाबोल

    पश्चिम बंगालमध्ये वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री […]

    Read more

    मेव्हणा शेतकऱ्यांच्या जमीनीवर कब्जा घेतोय आणि हे मगरीचे अश्रू ढाळताहेत; स्मृति इराणी यांचा राहूल गांधीवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी  अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति […]

    Read more

    चाळीस इंचाचा बटाटा म्हणणारे, मिरचीचा रंगही माहित नसलेले राहुल गांधी शेतकऱ्यांना काय न्याय देणार, स्मृती इराणी यांची टीका

    चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]

    Read more