Smartphones : स्मार्टफोन-लॅपटॉप स्वस्त होऊ शकतात; सरकारने लिथियम-आयन सेल आणि डिस्प्लेवर कस्टम ड्युटी माफ केली
केंद्र सरकारने देशात स्मार्टफोन, लॅपटॉप, वेअरेबल्स (स्मार्टवॉच, फिटनेस बँड) आणि स्मार्ट टीव्ही यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) काढून टाकली आहे.