smartphones : स्पेनमध्ये स्मार्टफोनवर तंबाखूसारखा आरोग्यासाठी हानिकारकचा इशारा, सरकार लवकरच कायदा करणार
वृत्तसंस्था माद्रिद : smartphones युरोपीय देश स्पेनमध्ये तंबाखू (ते आरोग्यासाठी हानिकारक आहे) सारखे इशारे लवकरच स्मार्टफोनवर दिसणार आहेत. स्मार्टफोनच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या समितीने स्पेन सरकारला सल्ला […]