राज्य सरकार कोरोनावर संथ गतीने काम करतंय, केंद्राने काय दिलं नाही लेखी द्या, भारती पवार यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार […]