Maharashtra Budget session 2022 : घोषणाबाजीत राज्यपालांना अभिभाषण करू दिले नाही; वर आभाराचा ठरावही मुख्यमंत्र्यांच्या उत्तराविना संमत!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळात आज एक “विक्रम” केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांना घोषणाबाजीत भाषण करू दिले नाही. ते फक्त काही […]