Joe Biden : ‘जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ आले आहे, स्लीपी जो मात्र झोपेतच आहेत’, ट्रम्प यांचा बायडेनवर संताप
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden ) यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. […]