OROP- 15 मार्चपर्यंत पेमेंट करा नाहीतर 9% व्याज : सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाला फटकारले, म्हणाले- आमच्या आदेशाचे पालन करावे लागेल
सशस्त्र दलांना वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) धोरणांतर्गत पेन्शनची थकबाकी देण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाला फटकारले आहे. थकबाकी हप्त्याने भरण्याचे आदेश जारी केल्याबद्दल नाराजी […]