काँग्रेस सदस्यांनी सभागृहात मारहाण केलेल्या कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या! काँग्रेस आरोपीच्या पिंजर्यात
विशेष प्रतिनिधी बंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपाध्यक्ष एसएल धर्मे गौडा यांनी कथित प्रकारे आत्महत्या केली आहे. जेडीएस आमदाराचा छिन्नविछिन्न मृतदेह मध्य कर्नाटकच्या पर्वतीय भागात […]