यावर्षी मान्सून सामान्य राहणार, सुरुवातीला अल निनोच्या प्रभावाची शक्यता, स्कायमेट संस्थेने वर्तवला अंदाज
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हवामान अंदाज वर्तवणारी खासगी संस्था स्कायमेटने मंगळवारी मान्सूनचा अंदाज जाहीर केला. स्कायमेटच्या मते 2024 मध्ये मान्सून सामान्य असेल. एजन्सीने मान्सून हंगाम […]