अमिरातीतील वर्ल्डकपनंतर विराट कोहली टी-२० चे कर्णधारपद सोडणार, नवा कॅप्टन कोण होणार याकडे लक्ष
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर विराट कोहली टी-२० चे नेतृत्वपद सोडणार आहे. अशी घोषणा त्याने ट्विटरवरून केली आहे. मात्र कसोटी आणि एकदिवसीय […]