US H-1B Cost Hike : अमेरिकेचा H-1B व्हिसा महाग; कॅनडा याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात, जगभरातील व्यावसायिकांना कॅनडामध्ये आमंत्रित करण्याची तयारी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे शुल्क ६ लाख रुपयांवरून ८८ लाख रुपयांपर्यंत वाढवले आहे. यामुळे अनेक कुशल कामगारांना तिथे प्रवास करणे कठीण झाले आहे. कॅनडा या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.