फायबर नेट खटल्यात चंद्राबाबू नायडूंच्या अटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; कौशल्य विकास घोटाळ्यात निकालाची प्रतीक्षा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी आंध्र प्रदेश पोलिसांना फायबर नेट प्रकरणात TDP सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांना अटक करू नये असे सांगितले. कौशल्य विकास […]