चीनच्या अवकाशवीरांचा स्पेसवॉकचा विचार; अवकाश स्थानकामध्ये सहा महिने वास्तव्य
वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे तीन अवकाशवीर शेनझाऊ १३ यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला. हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात […]