Nepal : नेपाळमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती, 60 जणांचा मृत्यू, 226 घरे पाण्यात बुडाली; बचावासाठी 3000 सैनिक तैनात
वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळमध्ये ( Nepal ) सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे 60 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]