• Download App
    SIT inquiry Rupali Chakankar | The Focus India

    SIT inquiry Rupali Chakankar

    PM Modi’ : मोदी सलग दुसऱ्या दिवशी म्हणाले- पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा; सोन्याची खरेदी टाळा, खाद्यतेलाचाही वापर कमी करा, शाळांनी ऑनलाइन वर्ग चालवावे

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्या दिवशी लोकांना इंधन आणि संसाधनांचा कमी वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, देशाला परकीय चलन वाचवण्यासाठी आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी जनसहभागाची गरज आहे. जिथे शक्य असेल तिथे मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.

    Read more

    Anjali Damania : भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकरांना वाचवण्यासाठी सुनील तटकरेंचे प्रयत्न, अंजली दमानियांचा दावा

    भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा मोठा प्रयत्न झाला. खासदार सुनील तटकरे यांनी चौकशी होऊ नये म्हणून आटोकात प्रयत्न केले ते ढाल म्हणून त्यांच्या समोर उभे होते, पण मी डीजींना पत्र पाठवले होते की सर्वांची चौकशी झालीच पाहिजे, त्यामुळेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

    Read more