विज्ञानाची डेस्टीनेशन्स : ह्रदय सांभाळण्यासाठी कमीत कमी बसा
गेल्या काही वर्षांत जगभरात ह्रदविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. चुकीच्या जीवनशैली, मानसिक ताणतणाव, धावपळ आदींमुळे हा विकार होण्याची शक्यता बळावते. त्याचप्रमाणे नवनव्या गृहोपयोगी वस्तूंमुळे लोकांचे […]