Punjab Election 2022 : अभिनेता सोनू सूदची बहीण लढवणार पंजाब विधानसभा निवडणूक, मात्र पक्षाचे नाव अद्याप गुलदस्त्यात
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. अभिनेता सोनू सूदने रविवारी मोगा येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, […]