केरळात पाद्री थॉमस कोट्टूर सिस्टर अभयाच्या खुनात दोषी; अनैतिक संबंध लपविण्यासाठी खून केल्याचे उघड
29 वर्षांनी निकाल; एक ननही दोषी वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम: सीबीआयच्या विशेष कोर्टाने फादर थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांना सिस्टर अभयाचा खून केल्याबद्दल तब्बल 29 वर्षांनी […]