Election Commission : राजस्थान, एमपी, यूपी, बंगालसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR; 7 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार
बिहारनंतर, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील. निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले की, या राज्यांमधील मतदार याद्यांचे विशेष सघन पुनर्परीक्षण (SIR) उद्या, २८ ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि ७ फेब्रुवारी रोजी संपेल.